Jaguar Stuck on Speed Breaker in Mumbai: कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी अशी झाली सुटका (Watch Video)
कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी सुटका कशी झाली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.
कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी सुटका कशी झाली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान Instagrammer Sid Sharma ने हा प्रकार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये चांगले इंफ्रास्ट्रक्चर नाही मग अशा लक्झरी कार घेण्याला काय अर्थ? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान हा रस्ता मोठा वर्दळीचा असल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती.
पहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2023 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

