मारूती सुझुकीच्या चौथ्या तिमाही मध्ये नफा 42% वाढला आहे. हा नफा 2671 कोटी पर्यंत पोहचला आहे. तर मारूती सुझुकीच्या नेट सेल 32,060 कोटी पर्यंत पोहचला आहे. मारूती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कारची निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक उलाढालीने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. Maruti Suzuki Jimny लॉन्च होताच बुकींग सुरु, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये.
Maruti Suzuki Q4 consolidated net profit rises 42 pc to Rs 2,671 crore; net sales up at Rs 32,060 crore
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)