आर्थिक असहायता मानवाला काहीही करण्यास भाग पाडते. जगातील नामांकित सुपर कार चालक रेनी ग्रेसी (XXX Star Renee Gracie) हिच्या बाबतीतही असेच घडले आहे. ग्रेसीने आपले करियर बदलले, व आता ती एक पॉर्न स्टार (Porn Star) म्हणून नावारूपास येत आहे. या ऑस्ट्रेलियन व्ही 8 (V8) सुपर कार रेसरने अडल्ट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मिळणारे पैसे ही यामागील महत्वाचे कारण आहे. या घोषणेमुळे रेनी रातोरात एक सेन्सेशन बनली आहे. जेव्हा रेनीने सेक्स व्हिडिओ (Sex Video) पोस्ट करणे सुरू केले तेव्हा पहिल्या आठवड्यातच, तिला 3000 डॉलर्स इतके पैसे मिळाले.
सध्या ती OnlyFans वर तिचे फोटो, व्हिडिओ, न्यूड फोटोज, अश्लील व्हिडिओ पोस्ट करत आहे. 12.95 डॉलर्सचे सबस्क्रिप्शन घेऊन तिचे चाहते हा कंटेंट पाहत आहेत, तो डाउनलोड करत आहे. सध्या रेनीची विविध सोशल मिडियावर अनेक फेक प्रोफाइल्स दिसत आहेत, त्यामुळे नेटिझन्स तिच्या खऱ्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्सच्या शोधात आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रेनीच्या खऱ्या अकाऊंट्सबद्दल माहिती देत आहोत.
Renee Gracie Instagram Account :
या ऑस्ट्रेलियन अॅडल्ट फिल्म स्टारचे इन्स्टाग्राम हँडल 'renee_gracie' या नावाने (https://www.instagram.com/renee_gracie/) आहे. यावर निळ्या रंगाची टिकदेखील आहे. याठिकाणी तुम्हाला 'ओन्ली फॅन्स' अकाऊंटची लिंक (onlyfans.com/reneegracie) ही जोडली असलेली दिसून येईल. या प्लॅटफॉर्मवर रेनीचे 164 k चाहते आहेत आणि तिने आतापर्यंत 524 पोस्ट केल्या आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रेनी संपूर्ण नग्नावस्थेत बेडवर पहुडलेली दिसत आहे. तिच्या इन्स्टावरही तिने अनेक सेमीन्यूड फोटो पोस्ट केले आहेत.
Renee Gracie Facebook Account :
इंस्टाग्राम प्रमाणे रेनी ग्रेसीच्या फेसबुक खात्यालाही निळी टिक आहे. Renee Gracie या नावाने https://www.facebook.com/ReneeGracie/ हे तिचे फेसबुक खाते आहे. मात्र इन्स्टाग्राम प्रमाणे रेनीचे हे फेसबुक खाते थोडे साधे आहे. यामध्ये तिचे जास्त बोल्ड फोटोज नाहीत. मुख्यत्वे या अकाऊंटवर रेनीचे कार रेसिंगचे फोटोज पाहायला मिळतील. इथल्या तिच्या अनेक पोस्ट या मोटरस्पोर्ट्स आणि रेसिंगशी संबंधित आहेत.
Renee Gracie Twitter Account :
रेनीच्या ट्विटर अकाउंटला अजून निळी टिक मिळालेला नाही. याचा अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलियन पॉर्न स्टारचे व्हेरीफायड ट्विटर खाते नाही. मात्र इथे @ReneeRacer या नावाने एक खाते आहे, जे रेनीचे आहे. या ट्विटर अकाऊंटवरून मिळालेल्या माहितीनुसार, तीने ऑगस्ट 2013 मध्ये या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर खाते सुरु केले. या ठिकाणी तिने आपल्या फेसबुक व इन्स्टागरम खात्याची लिंक दिली आहे. या ट्विटर अकाऊंटवारे रेनी जास्त सक्रीय नसल्याचे दिसून येते. मात्र निळी टिक नसल्याने हे ट्विटर अकाऊंट रेनी ग्रेसीचेच याबाबत पुष्टी होऊ शकत नाही. (हेही वाचा: Pornstar Renee Gracie Semi Nude Photos: पॉर्नस्टार रेनी ग्रेसी चे हॉट फोटोज नी सोशल मिडियावर लावली आग, चारचौघात चुकूनही पाहू नका)
सध्या रेनी ग्रेसी आनंदाने तिच्या नवीन करियरमध्ये पैसे कमावत आहे व त्यामुळे तिला आता आर्थिक तंगीचा सामना करायची गरज उरली नाही. महत्वाचे म्हणजे, तिच्या आई-वडिलांनी तिच्या पूर्ण-वेळ पॉर्न स्टार बनण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, जे एखाद्या महिलेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खेळ सोडून अडल्ट इंडस्ट्रीमध्ये सामील होणारी रेनी ही पहिली खेळाडू नाही. अशाच एका घटनेत, इटालियन फुटबॉलपटू डेव्हिड आयव्हिनेला (Davide Iovinella-Davide Montana) नेही पॉर्न स्टार बनण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाला सोडले होते.