XXX Star Kendra Lust ने हॉट फोटो शेअर करत Salman Khan ला 55 व्या बर्थ डे निमित्त  दिल्या शुभेच्छा
Salman Khan, Kendra Lust (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा 'भाईजान' आणि दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानच्या चाहत्यांप्रमाणेच सिनेसृष्टीतील त्याच्या सहकलाकारांकडूनही वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण यामध्येच एका खास सेलिब्रिटीने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने आता तो चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान हे नाव अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्ट (Kendra Lust) चं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून सलामान खानला तिने शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच एक हॉट फोटोदेखील शेअर केला आहे. Salman Khan Turns 55: सलमान खान ने पनवेल फार्महाऊस वर कापला बर्थडे केक; पहा सेलिब्रेशनचे Photos.

केंड्रा हिने ट्वीटर वर सलमान खान सोबत तिचा एडिट केलेला फोटो पोस्ट करत, 'हॅप्पी बर्थडे सलमान खान, तुझा दिवस चांगला जावो.' असा मेसेज लिहला आहे. या फोटोमध्ये केंड्रा फारच बोल्ड अंदाजामध्ये आहे.

सलमान खानपूर्वी केंड्रा हिने यापूर्वी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याला देखील वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या. तिने शाहरूखला पॉडकास्टवर येण्याचंदेखील आमंत्रण दिलं होतं. केंड्रा ही अत्यंत प्रसिद्ध पॉर्न अ‍ॅक्ट्रेस आहे. तिला वॅबकॅम मॉडेल म्हणून देखील पाहिलं आहे.

केंड्रा मागील 8 वर्षांपासून अ‍ॅडल्ड फिल्म जगतामध्ये सक्रिय आहे. सोशल मीडीयावर तिचे अनेक हॉट फोटोज, व्हिडिओ पहायला मिळतात. अनेकदा ते पाहून नेटकरी हैराण होतात. आता केंड्राचं बॉलिवूड कलाकारांकडे वळलेलं लक्ष अनेकांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.

दरम्यान आज सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर आहे. केवळ कुटुंबियांसोबत तो अत्यंत साधेपणाने बर्थ डे साजरा करणार आहे.