
King Cobra हा विषारी सापांपैकी एक आहे पण एका सर्पमित्राने जीवावर उदार होऊन त्यालाच बाटलीतून पाणी पाजत माणूसकीचं दर्शन घडवलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना आता सोशल मीडीयावर वायरल होत आहे. एका माशाच्या जाळ्यात किंग कोब्रा अडकला होता.