Money For Sex: 42 वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्याला पाठवले Nude फोटो, यौनसंबंध ठेवण्यासाठी दिली पैशांची ऑफर
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

गुरु आणि शिष्याचे नाते या जगात सर्वात पवित्र मानले जाते. शिक्षक हे देवाचे दुसरे रूप मानले जाते. परंतु अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे शिक्षकांवर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. असेच एक धक्कादायक प्रकरण अमेरिकेच्या टेनेसी राज्यातून समोर आले आहे.नुकतेच सुमनेर काउंटीमधील (Sumner County) एका सेवानिवृत्त शिक्षकाला अटक करण्यात आली. जेव्हा तपासकर्त्यांना समजले की, तिने 16 वर्षांच्या मुलाला सेक्ससाठी पैसे देऊ (Money For Sex) केल्याचे समोर आले.

सुमनेर काउंटी शेरीफ कार्यालयाने (Sumner County Sheriff’s Office)  सांगितले की, त्यांच्या विभागाला 18 जुलै रोजी पीडित मुलाच्या पालकांकडून फोन आला आणि सांगितले की, 42 वर्षीय कॅरी नॉर्मनने  (Carrie Norman) तिच्या मुलाला स्नॅपचॅटवर (Snapchat) मेसेज केला होता. ( Sex Act Video: अल्पवयीन मुलासमोर महिला करत होती अश्लील चाळे, पोलिस चौकीत झाली थेट रवानगी )

गुप्तचरांनी सांगितले की, त्यांना आढळले की वेस्टमोरलँड महिला शिक्षिका कॅरी नॉर्मन यांनी 16 वर्षांच्या मुलाला सेक्ससाठी पैसे देण्यासाठी अॅपचा वापर केला होता. तपासकर्त्यांच्या मते, तिने आपले नग्न फोटोही पीडितेला पाठवले. एका ग्रँड ज्यूरीने नॉर्मनला लैंगिक अत्याचार/गंभीर वैधानिक बलात्कार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यांवर दोषी ठरवले आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे की, एका आरोपात 16 वर्षांच्या मुलासोबत सेक्ससाठी पैसे देणे समाविष्ट होते. आरोपी शिक्षिकेला मंगळवारी अटक करण्यात आली आणि सुमनेर काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले असून तिथे ती $ 50,000 च्या बॉण्डवर आहे. सुमनर काउंटी स्कूल डिस्ट्रिक्टने बातमीला दुजोरा दिला की नॉर्मन बेथपेज प्राथमिक शाळेत शिक्षका होती आणि मे 2020 मध्ये निवृत्त झाली.