Mia Khalifa ने केला पॉर्न व्हिडीओ मधून होणार्‍या कमाईचा उलगडा; पण फ़ॅन्सचा या रक्कमेवर विश्वासच नाही
Mia Khalifa reveals her earnings from porn (Photo Credits: Video grab)

मिया खलीफा (Mia Khalifa) हे XXX साईट्स आणि पॉर्न व्हिडिओमधील चर्चित नाव आहे. सध्या मिया पॉर्न इंडस्ट्रीपासून दूर गेली असली तरीही ती पॉर्न साईट्सच्या सर्चमध्ये अव्वल स्थानी आहे. 2015 पासून मिया या इंडस्ट्रीपासून दूर गेली आहे. पण तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मियाने Adult Film Industry मधून होणार्‍या उत्पन्नाची माहिती दिली आहे. तिची या इंडस्ट्रीमधून कमाई सुमारे $12,000 होत असल्याची माहिती तिने दिली आहे. म्हणजे भारतीय रूपयानुसार केवळ 8.5 लाख रूपये आहे. माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास

मियाने मुलाखतीमध्ये पॉर्न इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर आयुष्यातील खडतर प्रवास कसा होता, नवीन काम शोधण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची माहिती दिली आहे. लोकांना जरी वाटत असलं तरीही करोडोंमध्ये कमाई होत नाही आणि तेवढ्या रक्कमेची अपेक्षाही नाही. या इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर पाच वर्षांनंतरही माझ्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे लोकांना माझ्याबद्दल अनेक गोष्टींबाबत गैरसमज असू शकतात.

मियाने पॉर्न इंडस्ट्रीमधील तिच्या उत्पन्नाचा उलगडा केल्यानंतर अनेकांचं या बातमीकडे लक्ष वेधलं आहे मात्र तिच्या कमाईवर अनेकांचा अद्याप विश्वास नसल्याने त्यावर मजेशीर मीम्स बनवले जात आहेत.

मियाने स्वतः अडल्ट फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय स्वतःचा असल्याचा आणि या निर्णयाचा पश्चाताप होत नसल्याचंही म्हटलं आहे.