माजी XXX पॉर्न स्टार (XXX Porn star) मिया खलीफा (Mia Khalifa) हिने आता अॅडल्ट इंडस्ट्री (adult industry)सोडली आहे. आता ती दुसऱ्या क्षेत्रात स्थिरावली आहे. असे असले तरी, तिच्या चाहत्यांची संख्या आजही कमी नाही. उलट ती वाढतेच आहे. पॉर्न विश्वात सतत खळबळ उडऴून देणारी मिया खलीफा आता सोशल मीडियावर भलतीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने फोटो अपलोड करण्याचा अवकाश चाहत्यांच्या त्यावर उड्या पडतात. कोट्यवधी चाहते तिचे फोटो लाईक करतात तर, काही शेअर करतात. तिच्या फोटोखाली प्रतिक्रियांचाही पाऊस पडतो. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्यातील हे काही खास अंदाज.
View this post on Instagram
मिया खलीफा सोशल मीडियार प्रचंड अॅक्टीव्ह असते आणि सतत सेक्सी फोटोज (sexy photos) पोस्ट शेअर करत राहते. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिचे चाहते भलतेच खुश दिसत आहेत. त्यांनी केलेल्या कमेंट आणि लाईक्सवरुन तर हेच दिसते.
पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मियाने एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 15 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा आकडा सातत्याने वाढतच असतो. लोक तिच्या सेक्सी अंदाजाचे भलतेच चाहते आहेत. (हेही वाचा, सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव)
मियाने आपला स्वीडिश (Swedish) बॉयफ्रेंड रॉबर्ट सैंडबर्ग (Robert Sandberg) याच्यासोबत विवाह केला आहे. मिया आणि रॉबर्ट सुमारे एक वर्षापसून एकमेकांना डेट करत होते. आपल्या डेटींगचे फोटो दोगेही सोशल मीडियावर शेअर करत आले आहेत.