Demi Rose Semi Nude Photos: ब्रिटीश मॉडल डेमी रोज च्या सेमी न्यूड फोटोजने सोशल मिडियावर घातला धुमाकूळ, जरा जपूनच पाहा
Demi Rose Semi nude Photos (Photo Credits: Instagram)

ब्रिटीश मॉडल डेमी रोज (Demi Rose) हिचे सोशल मिडियावर असंख्य चाहते आहेत. तिच्या बोल्ड आणि हॉट अदांवर अनेक जण फिदा आहेत. आपल्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोजने ती नेहमीच सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिच्या या फोटोजने अनेक चाहत्यांची झोप उडवली आहे असे म्हणायला हरकत नाही. गोरी, नितळ त्वचा, कमनीय बांधा आणि सोनेरी रंगाचे केस असे तिचे सौंदर्य पाहून चाहत्यांकडे तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाही. अशातच डेमीने आपले सेमी न्यूड फोटोज शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

बेडवर सेमी न्यूड अवस्थेत डेमीने एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत. यात तिचा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. आपल्या मादक अदा आणि त्यावर बोल्डनेसला तडका मारत डेमीने या फोटोजला चार चांद लावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Demi 🌹 (@demirose)

हेदेखील वाचा- Demi Rose Sexy Figure: स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना डेमी रोजची सेक्सी फिगर पाहून चाहते घायाळ; घडवले वक्षस्थळे आणि नितंबांचे दर्शन (See Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Demi 🌹 (@demirose)

इन्स्टाग्रामवर डेमीचे दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मॉडलिंग जगतात ती कोणत्याही रायजिंग स्टार्सपेक्षा कमी नाही. डेमी रोजचे जगभरात असंख्या चाहते आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. तिच्या हॉट फिगरमुळे ती तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करते हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

डेमी रोज बद्दल अधिक बोलायचे झाल्यास तिचा जन्म ब्रिटेन मधील बर्मिघम येथे झाला आहे. पण ती मुळची कोलंबिया येथील आहे. जी आता हॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे. डेमी हिला लहानपणापासूनच मॉडेल बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच आपल्या स्वप्नाच्या पाठी धावत ती आता येथवर येऊन पोहचली आहे. डेमी लहानपणी दिसयाला गुबगुबीत होती. मात्र नंतर आपल्या सवयी बदलत तिने सुपर हॉट फिगर बनवली आहे. डेमी हेल्थी फूड ही प्रमोट करताना दिसून येते. त्याचसोबत डेमी हिला तिच्या करियरमध्ये पुढे जाण्यासाठी तिच्या परिवाराने सुद्धा साथ दिली आहे. मात्र ते आता या जगात नाहीत.