Demi Rose Sexy Figure: स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना डेमी रोजची सेक्सी फिगर पाहून चाहते घायाळ; घडवले वक्षस्थळे आणि नितंबांचे दर्शन (See Photos)
Demi Rose Sexy Figure (Photo Credit : Instagram)

सध्या सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे जग जवळ आले आहे. या दरम्यान इन्स्टाग्राम सारख्या माध्यमावर अनेक अभिनेत्री व मॉडेल आपल्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असतात. अशात अनेक मॉडेल्स आपले हॉट (Hot Photo), न्यूड फोटो (Nude Photo), व्हिडिओज पोस्ट करताना दिसत आहेत. ब्रिटीश मॉडेल डेमी रोज (Demi Rose) नेहमीच आपले सेक्सी फोटोज करताना दिसत आहे. नुकतेच डेमी रोजने मालदीवची ट्रीप केली. आता तिने या ट्रीपमध्ये स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतानाचे काही फोटोज पोस्ट केले आहेत.

एका स्विमिंग पूलमध्ये बिकिनीमध्ये डेमी रोज अंघोळ करीत आहे. अशावेळी तिने घातलेली बिकिनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या बिकीनिमध्ये डेमीची वक्षस्थळे, नितंब पाहून चाहते घायाळ झाले आहेत. डेमीने एकूण 4 फोटोज पोस्ट केले आहेत व तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तिची सेक्सी फिगर उठून दिसत आहे. Amilla Maldives Resort and Residences मध्ये हे फोटोज क्लिक केले आहेत. सध्या सोशल मिडियावर हे फोटोज व्हायरल झाले असून, चाहते तिची फिगर, तिच्या अवयवांच्या आकाराबाबत तिचे कौतुक करीत आहेत. (हेही वाचा: उन्हाळ्यासाठी तयार झालेल्या डेमी रोज च्या बिकिनी मधील 'या' हॉट फोटोजला आतापर्यंत मिळाले 7 लाखाहून अधिक लाईक्स)

पहा फोटोज -

 

View this post on Instagram

 

Pure ❤️ @fashionnova FashionNovaPartner

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

दरम्यान, डेमीने यापूर्वी आपले अनेक न्यूड तसेच सेक्सी फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंनाही चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. डेमी रोज तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच आपले टॉपलेस आणि न्यूड फोटो पोस्ट करत असते. याआधी डेमीने बेडवर हॉट पोज देतानाचा फोटो पोस्ट केला होता, तसेच नुकताच तिने बीचवर क्लिक केलेला एक हॉट फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या वक्ष स्थळांचे दर्शन घडवीत आहे.