Demi Rose Hot Bikini Photos: उन्हाळ्यासाठी तयार झालेल्या डेमी रोज च्या बिकिनी मधील 'या' हॉट फोटोजला आतापर्यंत मिळाले 7 लाखाहून अधिक लाईक्स

या फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे.

Demi Rose Hot Bikini Photos: उन्हाळ्यासाठी तयार झालेल्या डेमी रोज च्या बिकिनी मधील 'या' हॉट फोटोजला आतापर्यंत मिळाले 7 लाखाहून अधिक लाईक्स
Demi Rose Bikini Photo (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) हिचे ग्लॅमरस फोटोज नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असतात. तसेच डेमी स्वत: सोशल मिडियावर सक्रिय असल्याने तिचे चाहतेही प्रचंड खूश आहेत. डेमी रोजचे इन्टाग्रामवर (Instagram) 14.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. लॉकडाऊन दरम्यानही डेमी ने आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी आपले एकाहून एक हॉट फोटोज (Hot Photos) शेअर केले आहेत. नुकताच तिने तिचा कलरफूल बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.

या फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे. Demi Rose Sexy Bikini Photo: अमेरिकन मॉडेल डेमी रोज चे समुद्र किना-यावरील सोनेरी रंगाच्या बिकिनीमधील हॉट फोटोज सोशल मिडियावर व्हायरल

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

@FashionNova has me ready for the summer ❤️FashionNovaPartner

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

या फोटोला सात लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2020 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).