दीपिका-रणवीरच्या लग्नाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल !
दीपिका-रणवीर (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा वर्षभरापासून सुरु आहे. आता मात्र या बहुप्रतिक्षित लग्नाची तारीख ठरली आहे. याची घोषणा खुद्द दीपिका-रणवीरने सोशल मीडियावरुन केली. नोव्हेंबर महिन्याच्या 14-15 तारखेला दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.

पण दीपिका-रणवीरने लग्नाची तारीख जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर मीम्स बनवण्यात आले आणि ते प्रचंड व्हायरल झाले.   दीपिका रणवीरने केली लग्नाची घोषणा ; 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

हे मीम्स पाहुन तुम्हालाही हसू आवरणार नाही....

दीपिका-रणवीरचा विवाह म्हणजे एक शाही सोहळा असेल. अनेक बॉलिवूड स्टार्स या विवाहसोहळ्यात सहभागी होतील.