Game of Thrones Season 8 Memes: 'गेम ऑफ थ्रोन्स' सीझन 8 च्या पहिल्या एपिसोड नंतर सोशल मीडियामध्ये मिम्स व्हायरल
GOT 8 (Photo Credits: HBO)

GOT season 8 Memes: 'गेम ऑफ थ्रोन्स' (Game of Thrones) सीरीजचा शेवटचा सीझन आज ( 15 एप्रिल) रीलीज करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून हॉटस्टारवर (Hotstar) पहिला एपिसोड 'Winterfell'च्या नावाने रीलिज करण्यात आला आहे. जगभरात या सीरिजबद्दल कमालीची उत्सुकता असल्याने काहींची पहिला एपिसोड पाहून निराशा झाली आहे. त्यावरून आता सोशल मीडियामध्ये धम्माल मीम्स पसरायलादेखील सुरूवात झाली आहे. Game of Thrones Season 8 in India: 'गेम ऑफ थ्रॉन्स'चा सीझन 8 ऑनलाईन आणि टेलिव्हिजनवर कसा आणि कुठे पहाल?

'गेम ऑफ थ्रोन्स'  मीम्स 

 

View this post on Instagram

 

A motivação da Khaleesi hahahaha #gameofthrones #gameofthronesbrasil #gameofthronesmemes #khaleesi #daenerystargaryen #memesbrasil

A post shared by Game of Thrones (@game_of_thronesbrasil) on

 

 

View this post on Instagram

 

É HOJE! Contando os minutos para esse momento #domingot

A post shared by Séries (@vivendoemserie) on

भारतामध्ये टीव्हीवर गेम ऑफ थ्रोन्स पाहणार्‍यांना थोडा वेळ लागणार आहे. भारतामध्ये उद्या रात्री (16 एप्रिल) रात्री 10.30 वाजता Star World, Star World HD आणि Star World Premiere HD वर हा सीझन पाहता येईल.