By Bhakti Aghav
मांगे खान हे 49 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर नुकतीच बायपास सर्जरी करण्यात आली होती. संगीतकाराच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
...