Smita Patil Birth Anniversary: जाणून घ्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या काही आठवणीतल्या गोष्टी

मराठमोळ्या सौंदर्याची खाण जिचा हिंदी सिनेसृष्टीला वाटतो अभिमान अशी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता यांची आज जन्मतिथी आहे. (Photo Credits: Instagram)

1955 ते 1986 या फक्त 31 वर्षांच्या प्रवासातही त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट हिंदी व मराठी सिनेसृष्टीला दिले. (Photo Credits: Instagram/Film History Pics)

दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ ते बॉलीवूडमधील एक उत्तम अभिनेत्री असा त्यांचा एकूण प्रवास जाणून घेऊया आजच्या या खास दिवशी... (Photo Credits: Instagram/ bollywood_dream)

अभिनेता राज बब्बर यांच्यासोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर हे विवाहित असूनही त्यांना स्मिता पाटील यांच्याशी लग्न करायचे होते व त्यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. (Photo Credits: Instagram/ind.igenous)

आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. (Photo Credits: Instagram/Film History Pics)

स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. (Photo Credits: Instagram/panchshilartstudio)

1977 साली 'भूमिका' व 1980 साली 'चक्र' या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. (Photo Credits:Instagram/smitapatilfan)

जैत रे जैत आणि भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे. (Photo Credits: Instagram/smitapatilfan)
- ‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज
- Ahmedabad Plane Crash: हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांच्याकडून दु:ख व्यक्त; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट
- NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला क्रिकेट संघ आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल?
- Tamil Nadu Food Poisoning: विरुधुनगर मंदिर महोत्सवात अन्नातून विषबाधा; 118 जण रुग्णालयात दाखल, दूषित अन्न किंवा पाणी पूरवल्याचा संशय
- Avika Gor-Milind Chandwani Engagement: अविका गौर ने केला बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत साखरपुडा
- राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Red Flags In Relationship: साथीदाराच्या विवाहबाह्य संबंधांचे संकेत देतात त्याच्या वागणूकीतील हे बदल
-
Vat Purnima 2025: जिनिलिया देशमुख ते अंकिता वालावलकर कलाकारांनी साजरा केला वटपौर्णिमेचा सण
-
Vat Purnima 2025 Wishes In Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत तुमच्या साथीदाराला द्या सात जन्म साथीचं वचन
-
Bakrid Mehndi Designs: बकरी ईदच्या दिवशी हातावर काढा 'या' खास मेहंदी डिझाइन
-
‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज
-
Ahmedabad Plane Crash: हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांच्याकडून दु:ख व्यक्त; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट
-
NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला क्रिकेट संघ आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल?
-
Tamil Nadu Food Poisoning: विरुधुनगर मंदिर महोत्सवात अन्नातून विषबाधा; 118 जण रुग्णालयात दाखल, दूषित अन्न किंवा पाणी पूरवल्याचा संशय