गडचिरोली 5 नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 11 जागांसाठी मतदानास सुरूवात. 50 उमेदवार रिंगणात, 5706 मतदार बजावणार मतदानाचा हक्क.
#गडचिरोली ५ नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ११ जागांसाठी मतदानास सुरूवात. ५० उमेदवार रिंगणात, ५७०६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क.@InfoGadchiroli
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 18, 2022
#अमरावती ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या राज्यातील नगरपंचायती व जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे .अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायती साठी सकाळी साडे सात वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.@InfoAmravati pic.twitter.com/GcotY2zhuQ
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 18, 2022
#सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या प्रत्येकी 4 प्रभाग आणि सांगली महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोट निवडणुकीसाठी आज 18 जानेवारी रोजी #मतदान पार पडत आहे. तीन नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार तर महापालिकेच्या एका पोट निवडणूकींत 6 उमेदवार रिंगणात आहेत. @Info_Sangli
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 18, 2022
#यवतमाळ जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीमध्ये आज अठरा जागांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. #ओबीसी प्रवर्गासाठी या जागा आरक्षीत होत्या परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे या जागांवरील आरक्षण हटविण्यात आल्याने खुल्या प्रवर्गातून या जागांवर #निवडणूक होत आहे. @InfoYavatmal pic.twitter.com/IaPHfZw5zQ
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 18, 2022