विनायक राऊत (फोटो सौजन्य-फेसबुक)

शिवसेना (Shiv Sena) पक्षातील जेष्ठ नेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांचे गटनेतेपदासाठी नावाची निवड केली.

तर देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेकडून विनायक राऊत हे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात उभे होते. तर लोकसभा निवडणूक विनायक राऊत यांचा मताधिक्यांनी विजयी झाले. त्याचसोबत 2014 मध्ये रोजी सुद्धा दीड लाखांपेक्षा जास्त मते जनेतने दिली होती.

(पक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती)

त्याचसोबत 19985 ते 1992 या काळात मुंबई महानगपालिकेत नगरसेविक पद सांभाळले होते. तसेच1999 मध्ये विधानसभा सदस्य आणि 2012 रोजी विधान परिषदेचे सदस्यपदी विनायक राऊत यांना निवडणूक देण्यात आले होते.