GST: 143 वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याच्या सूचनेबाबत राज्यांकडून अभिप्राय मागवण्यात आल्याचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळले
GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

१४३ वस्तूंवरचे वस्तू आणि सेवा कराचे दर वाढवण्याच्या सूचनेबाबत राज्यांकडून अभिप्राय मागवण्यात आल्याचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावलं आहे. ही निव्वळ दिशाभूल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.