मातीशिवाय शेतीचा हटके प्रयोग अनेक ठिकाणी केला जातो आहे. शैलेश मोडक हे देखील त्यातलेच एक प्रयोगशिल शेतकरी. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही शिपिंग कंटेनरमध्ये केशरची लागवड करत आहोत. येथे आम्ही हायड्रोपोनिकचे तंत्र वापरले. जे मातीशिवाय शेती करण्यास सक्षम आहे. आम्ही प्रथम हिरव्या भाज्या आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले. ज्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतर आम्ही केशरची लागवड सुरू केली, अशी माहिती शैलेश मोडक यांनी दिली.
ट्विट
We are cultivating saffron in shipping containers. Here we used the technique of hydroponic that is cultivation without soil. We first produced green vegetables and strawberries where we got success, after that we started cultivating saffron: Shailesh Modak pic.twitter.com/Jk907SDcmG
— ANI (@ANI) December 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)