Rains and Monsoon | (Photo Credit -Latestly Marathi)

पुण्याचे उद्याचे हवामान- गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुणे शहराला झोडपून काढले आहेत.जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. ह्या मुले लोकांची खूप गैरसोय झाली. गेल्यावर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 10 ते 15 दिवस उशीरा आला होता. पण ह्या वेळी पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने दमदार हाजिरी लावली होती.अवघ्या काही तासातच 114.5 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर आता मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी शहरात तो 9 ते 10 जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी 25 जून रोजी शहरात दाखल झाला होता.पण ह्या वर्षी मात्र पावसाने लवकर हजेरी लावली आहे.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज

 

 

महाराष्ट्र मध्ये आता सगळी कडे पाऊस दाखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. आता शेतीची कामे चालू होतील.पण काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय,काही से असे ठिकाण आहेत जिथे कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने लोकान खूप त्रास होतोय.त्यामुळे घरातून बाहेर पडण्या आधी वातावरण कसे आहे ह्याचा अंदाज जाणून घ्या आणि मगच घरा बाहेर पडा.