Photographs: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)

Mumbai CSMT footover bridge Accident Photographs: मुंबई सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अशा या भयावह घटनेची ही काही छायाचित्रे.

Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)

(हेही वाचा, मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: राजकीय नेते काय म्हणाले पाहा)

Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)
Mumbai CSMT footover bridge Accident Photo (Photo Credits: ANI)

दुर्घटना घडलेला पूल हा मुंबई सीएसएमटी (Mumbai CSMT) आणि कामा रुग्णालय या दोन ठिकाणांच्या अगदी नजीक  आहे. या घटनेत दोन महिलांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पादचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही वेळातच राजकीय नेतेमंडळींनी घटनास्थळावर हजेरी लावली. प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा, आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.