विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध; दुष्काळ, जलव्यवस्थापन, शेती यांसह विविध विषयांवर अश्वासनांचा पाऊस
Sankalp Patra 2019 | | (picture credit: ANI))

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पक्षांनी युती केली आहे. शिवसेनेने आपला जाहीरनामा 'वचननामा' या शिर्षकाखाली प्रसिद्ध केला आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात विविध अश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या जाहीरनाम्यात भाजप काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता होती.

एएनआय ट्विट

महाराष्ट्र भाजप ट्विट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे.