Anil Parab | (File Photo)

एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळाने असा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.