Pune Fire: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग
Fire breaks out a godown in Bibvewadi area of Pune (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुणे (Pune) येथील बिबवेवाडी (Bibvewadi) भागातील गोडाऊनला भीषण (Fire) आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी नाही, अशी माहिती  मिळत आहे. यासंदर्भात एएनआयने वृत्त संस्थेने माहिती दिली आहे.

एएनआयचे ट्विट-