Mumbai Fire: मुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) नायर रुग्णालयाच्या (Nair Hospital) ओपीडी इमारतीला (OPD Building) आग लागल्याची माहिती समोर आली होती. यामुळे आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली? अद्याप याबाबात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एएनआयचे ट्विट-

सविस्तर माहिती थोड्याच वेळात...