Lok Sabha Elections 2019 Phase 4 Voting: स्वप्निल जोशी, उमेश कामत, स्पृहा जोशी यांच्या सह 'या' मराठमोळ्या कलाकारांनी केले मतदान! (Photos)
Umesh Kamat,Spruha Joshi & Swwapnil Joshi (Photo Credits: Instagram)

Lok Sabha Elections 2019 Phase 4 Voting: देशभरात लोकसभा निवडणूकीची धूम आहे. 29 एप्रिल रोजी देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून राज्यात आज अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यात मुंबईसह 17 मतदारसंघात मतदान होत असून मुंबई वास्तव्याला असलेल्या अनेक कलाकार मंडळींनी मतदान करत आपला हक्क बजावला आहे. यात मराठमोळे कलाकारही अगदी उत्साहाने सहभागी झाले आहेत. उमेश कामत (Umesh Kamat), स्पृहा जोशी (Spruha Joshi), तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan), स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi) यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदान करत आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (तैमुरसह करीना कपूर खान पोहचली मतदान केंद्रावर, प्रियंका चोप्रा,आमिर खान सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबई मध्ये केलं मतदान)

उमेश कामत

 

View this post on Instagram

 

मी माझं कर्तव्य केलंय. तुम्ही??

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

अभिजीत खांडकेकर

 

View this post on Instagram

 

मी मतदान केलं, तुम्ही केलंत का? #election #vote #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

स्पृहा जोशी

 

 

View this post on Instagram

 

Please Vote 🙏🇮🇳 . #festival #of #democracy #your #vote #counts

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

जुई गडकरी

 

तेजश्री प्रधान

स्वप्निल जोशी

 

View this post on Instagram

 

The biggest celebration of Democracy!!! #votekarmumbaikar #vote #elections2019 #loksabhaelections2019

A post shared by Swwapnil Joshi (@swwapnil_joshi) on

आज महाराष्ट्रातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडतील. मात्र देशात अजून तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडणूकीचा निकाल हाती येईल.