Lok Sabha Elections 2019 Voting: तैमुरसह करीना कपूर खान पोहचली मतदान केंद्रावर, प्रियंका चोप्रा,आमिर खान सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबई मध्ये केलं मतदान
Bollywood Celebrities (Photo Credits: ANI)

Lok Sabha Elections 2019 Phase 4 Voting: लोकसभा निवडणूक 2019 चा (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील चौथा आणि अंतिम टप्पा आज सुरू झाला आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. सामान्य नागरिकंसोबतच अनेक मराठी कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकाराण्यांनी सकाळपासूनच मुंबईत मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)पासून निक जोनस सोबत विवाहबंधनात अडकलेली प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) जोनस देखील मुंबईत दाखल झाली आहे. Lok Sabha Elections 2019 Fourth Phase Voting Live Updates: महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.39% मतदान

पहा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींनी केलं मतदान

 • करीना कपूर खान

तैमुरसह करीना कपूर खानदेखील मतदान केंद्रावर पोहचली होती.

 

View this post on Instagram

 

#taimuralikhan #kareenakapoor #for post voating #today #mumbai #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

 • प्रियंका चोप्रा

आज सकाळी प्रियंका चोप्राने मतदान केले.

 • रेखा

  • सोनाली बेंद्रे, भाग्यश्री

   • आमिर खान आणि किरण राव

   

     • अनुपम खेर

     • उर्मिला मातोंडकर

 •  यंदा बॉलिवूडचे अनेक कलाकार निवडणूकीच्या रिंगणातदेखील आहे. उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूड कलाकार तर डॉ. अमोल कोल्हे या मराठी कलाकाराचं राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे.