Bhima Koregaon Case: Sudha Bharadwaj जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईच्या भायखळा कारागृहातून अखेर बाहेर
Sudha Bharadwaj | PC: Twitter/ANI
Bhima Koregaon Case  मधील  Sudha Bharadwaj जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईच्या भायखळा कारागृहातून आज अखेर बाहेर पडल्या आहेत. एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी असलेल्या कथीत संबध प्रकरणी वकील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना 1 डिसेंबर दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्या मागील 3 वर्ष जेल मध्ये होत्या.

ANI Tweet