महाराष्ट्र

MP Hemant Patil Resigns: मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; पत्रातून व्यक्त केल्या भावना

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणामुळे नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली जात असल्याने राजकीय नेत्यांची अडचण होत आहे. राजकीय नेते जिथे जातात तिथे त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Bhiwandi Fire Video: भिवंडीच्या केमिकल कंपनीच्या गोडाऊनला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु

टीम लेटेस्टली

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Largest Diamond Cluster: नवी मुंबईत उभारला जाणार भारतातील सर्वात मोठा डायमंड क्लस्टर; 20,000 रुपयांची गुंतवणूक, एक लाख लोकांना रोजगार- Minister Uday Samant

टीम लेटेस्टली

रत्ने व आभूषणे क्षेत्रातील केंद्र शासनाची शिखर संस्था म्हणजेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबई येथे स्थापित करण्यात येत आहे. या पार्कमध्ये सुमारे २ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक स्थापित होणार आहेत.

Maratha Aarakshan: शरद पवारांच्या NCP चा गट राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला; मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन

टीम लेटेस्टली

मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.

Advertisement

Thane Shocker: पोटच्या लेकीवर बापाचा बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल होताच रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या

टीम लेटेस्टली

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी देखील फरार होता. मात्र त्याच दिवशी घरातून बाहेर पडलेल्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळला. रेल्वे पोलिसांनी या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू केली आहे.

Thane: ठाण्यातील निवासी इमारतीच्या मीटर रुमला आग; कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

या घटनेत 12 वीज मीटर उद्ध्वस्त झाले असून, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरएमडीसीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

Beed Maratha Reservation: बसेस जाळल्या, रस्ता रोखला; बीडमध्ये तरुणाच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला

Pooja Chavan

शनिवारी आरक्षणाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. बीड मध्ये तरुणाने मराठा आंदोलनात असताना पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केली.

Uddhav Thackeray On PM Modi: शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी भिडले; म्हणाले, 'तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं?'

Bhakti Aghav

पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, उत्तरेकडील शेतकरी वर्षभर थंडी, वारा, पावसात रस्त्यावर का बसले होते? त्यानंतर काळा कायदा का मागे घेण्यात आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोलेबाजीनंतर शरद पवार यांनी शनिवारी म्हटलं होतं की, पंतप्रधानांनी त्यांचा घटनात्मक दर्जा लक्षात घेऊन विधाने करावी.

Advertisement

Ajit Pawar diagnosed with Dengue: अजित पवार यांना डेंग्यू ची लागण; प्रफुल्ल पटेल यांची 'दादांच्या' नाराजीच्या वृत्तादरम्यान ट्वीट करत माहिती

टीम लेटेस्टली

अजित पवार नाराज असल्याच्या मीडीया रिपोर्ट्सला प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळलं आहे.

Mumbai News: चेंबूरमध्ये भरधाव कारने स्कूटरवर असलेल्या तिघांना उडवले, महिला चालक मद्यधुंद असल्याची माहिती

Pooja Chavan

मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ मध्यरात्री एका मद्यधुंंद महिला कारचालकाने तिघांना उडवले आहे.

Reservation Agitation: आरक्षणातील बेकायदेशीर घुसखोरांविरोधात पोहरागड येथे आंदोलन; आमदार इंद्रनील नाईक यांनी उषोणकर्त्यांना दिली भेट

Pooja Chavan

मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समुहाद्वारा बेकायदेखीस मार्गाने होत असलेली घुसखोरी विरोधात आंदोलन सुरु आहे.

Chandra Grahan 2023: चंद्रग्रहणानंतर प्रभादेवीच्या Sri Siddhivinayak Temple मध्ये जलाभिषेक संपन्न (Watch Video)

टीम लेटेस्टली

हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, ग्रहणापूर्वी सुतककाळ सुरू झाला की देवदर्शन ग्रहण संपेपर्यंत बंद ठेवले जाते.

Advertisement

Mumbai Accident News: युपीली मजूराचा रस्ता ओलांडताना अघतात मृत्यू, मद्यधुंद टॅक्सीचालकाला अटक

Pooja Chavan

उत्तर प्रदेशातून नुकतेच कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेल्या एका ३१ वर्षीय मजुराचा गुरुवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला.

No More ‘Kaali Peeli’ in Mumbai: मुंबईत तब्बल सहा दशकांनंतर 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सीची सेवा थांबली

टीम लेटेस्टली

मुंबईत काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणी केलेली शेवटची प्रीमियर पद्मिनी टॅक्सी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने नोंदवली होती, जी 29 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई शहरातील तारदेव RTO येथे नोंदवली होती.

Death Threat to Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी, 200 कोटी रुपयांची केली मागणी

टीम लेटेस्टली

यावेळी त्या व्यक्तीने अंबानींकडे 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपये करण्यात आल्याचे मेलमध्ये लिहले आहे.

Maharashtra Politics: रोहित पवारांसह शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस

Amol More

अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या शरद पवार गटातील आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.

Advertisement

Latur Suicide Case: 'दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही' स्टेटस ठेवत 26 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने त्याने तो चिंतेत होता त्यामधूनच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

'मराठा आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना विठूरायाच्या शासकीय पूजेचा मानही नाही; सकल मराठा मोर्च्याने आक्रमक होत दिला इशारा!

टीम लेटेस्टली

मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून पुन्हा मराठा आरक्षण प्रश्नी एल्गार सुरू केला आहे. त्यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

Pune Electric Scoooter Fire: पिंपरीत इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Pooja Chavan

पुण्यातील पिंपरी येथे सकाळी इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Local Mega Block Update: रविवारी पश्चिम रेल्वे वर मेगाब्लॉक, 255 ट्रेन्स रद्द; मध्य, हार्बर मार्गावर ब्लॉक नाही

Dipali Nevarekar

रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे.

Advertisement
Advertisement