Maratha Reservation Protest: भिंवडीत मराठा समाज आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांच्या फोटोला काळे फासले

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील भिवंडीत आंदोलकर्त्यांनी रुद्र रुप धारण केले आहे.

Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील भिवंडीत आंदोलकर्त्यांनी रुद्र रुप धारण करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. मराठा आरक्षण आंदोलकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement