IND vs SL World Cup 2023 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम वर येणार्यांसाठी आज मुंबई पोलिसांकडून खास सूचना
आज श्रीलंका विरूद्ध भारत असा सामना रंगणार आहे.
IND vs SL World Cup 2023 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम वर येणार्यांसाठी आज मुंबई पोलिसांकडून खास सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांना स्वतःची वाहनं घेऊन न येता सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान आज श्रीलंका विरूद्ध भारत असा सामना रंगणार आहे. प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमच्या आत पिशवी, पाण्याची बाटली, धातू आणि दाहक वस्तू इत्यादी घेऊन जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे. पोलिसांनी प्रेक्षकांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यास सांगितले आहे. Sachin Tendulkar Statue Unveiling Video: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण, चाहत्याकडून 'सचिन-सचिन'चा जयघोष (Watch Video).
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement