Maratha Reservation Agitation: छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रामीण आणि शहरी भागात आज इंटरनेट बंद
बीड प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर मध्येही इंटरनेट बंद ठेवले जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रामीण आणि शहरी भागात आज इंटरनेट बंद राहणार आहे. सध्या मराठा आरक्षणाचे लोण राज्यभर पसरलं आहे. सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील जालना मध्ये आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत पण काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसक झाली आहेत. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून आता बीड प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर मध्येही इंटरनेट बंद ठेवले जाणार आहे. Maratha Reservation Protest: भिंवडीत मराठा समाज आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांच्या फोटोला काळे फासले .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी अभिवादन करणारे WhatsApp, Facebook Messages
Goa: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत लेखक उदय भेंबरेने केलेल्या वक्तव्यावरून वाद, माफी मागण्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शने
Advertisement
Advertisement
Advertisement