महाराष्ट्र

Lalita-Turned-Lalit Is Now a Father: ललिताचा ललित झालेला पोलीस बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म

टीम लेटेस्टली

राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर 2018 मध्ये कॉन्स्टेबलवर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2018 ते 2020 दरम्यान त्याच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. साळवे यांनी 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सीमा हिच्याशी लग्न केले.

Maratha Reservation: मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध होणार, आयोगाकडून 23 जानेवारीपासून सर्वेक्षण

टीम लेटेस्टली

23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातील अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामंकीत संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

CSMT: सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकरण, पाहा मॉर्डन शौचालयाचा व्हिडिओ

Amol More

या व्हिडिओमध्ये स्थानकावरील अत्याधुनिक शौचालयाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह, महापत्रकार परिषद ठरली बूस्टर डोस; खारेगाव शिवसेना (UBT) शाखेत समर्थकांमध्ये वाढ

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी कल्याण, डोंबिवली, मुंब्रा आणि कळवा परिसरातील काही शिवसेना शाखांना भेट दिली. या भेटी आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये घेतलेल्या लोकन्यायालय रुपातील महापत्रकार परिषद यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement

Pune Mega Block: पुणे लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक,लोकलच्या 12 फेऱ्या रद्द

टीम लेटेस्टली

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे,

Kanchanwadi Accident: छत्रपती संभाजीनगर येथे भरधाव ट्रकने 13 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू

Pooja Chavan

सोलापूर- धुळे महामार्गावरील कांचनवाडी येथील वाल्मीजवळ एका भरधाव ट्रकने १३ वाहनांना धडक दिली.

Sex Marriage Promise: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, हायकर्टाने फेटाळला विवाहीत पुरुषाचा जामीन अर्ज

अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भारतीय वायू सेनेत (IAF) सेवेत असलेल्या एका ऑटोमोबाईल टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) फेटाळून लावला आहे. त्याच्यावर लग्नाचे आमिष (Sex Marriage Promise) दाखवून बलात्कार (Rape) केलेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Manoj Jarange on Maratha Reservation: 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही', मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे यांचा निश्चय

अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही' असा इशारा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

Advertisement

Boy falls on Metro Track: खेळता खेळता मुलाचा तोल गेला अन् मेट्रो रुळावर पडला, पहा पुढे काय घडले

Pooja Chavan

पुणे मेट्रोस्थानकावरील एक मोठा अनर्थ टाळला. खेळता खेळता एका लहान मुलाचा तोल गेला आणि मेट्रोच्या ट्रकवर पडला

Dance On Shri Ram Bhajan: नागपूर येथील महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले राम भजनावर नृत्य

टीम लेटेस्टली

Pune News: पुण्यातील नवले ब्रिजवर कारला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही; थरारक व्हिडिओ समोर

टीम लेटेस्टली

पुण्यात नवले ब्रिजवर एक कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री कारला अचनाक आग लागली

Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर २४ वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

टीम लेटेस्टली

सत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

अण्णासाहेब चवरे

आदित्य ठाकरे यांनी आज (19 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली. पाठिमागील काही काळापासून होत असलेल्या ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होत्या आणि आहेत.

ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का

अण्णासाहेब चवरे

ईडीने आज महाविकासाघाडीतील दोन नेत्यांना ईडीने समन्स धाडले आहे. एक रोहित पवार आणि दुसरे म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar). या नोटीशीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधीत मालमत्तांवरही यंत्रणांनी छापेमारी केली आहे.

ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

अण्णासाहेब चवरे

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांचे नातू रोहित पवार समन्स ( ED Summons MLA Rohit Pawar) जारी केले आहे. या समन्सनुसार येत्या 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Advertisement

Public Holiday On 22nd January In Maharashtra: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Bhakti Aghav

छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांनी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Cheque Bounce Cases: चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणात कायदेशीर सवलीचे आमिष दाखविणाऱ्यास अटक

टीम लेटेस्टली

न्यायालयात आपली ओळख आहे. चेक बाऊन्स (Check Bounce Cases) आणि फसवणूक प्रकरणात आपण न्यायालयीन मदत करु शकतो, अशी फुशारकी मारुन व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केले प्रकरणी एकास पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ध

ED summons MLA Rohit Pawar: शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ईडी ची नोटीस; 24 जानेवारीला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

रोहित पवारांना 24 जानेवारीला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

New Mumbai Shocker: प्रेयसीची हत्या करून तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिला गर्लफ्रेंडचा मृतदेह लपवलेल्या जागेचा कोड

Bhakti Aghav

तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कोडची चौकशी केल्यानंतर हा कोड वनविभागाने झाडांवर लिहिला असल्याचे पोलिसांना समजले. या कोडची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या कोड क्रमांकासह झाडाजवळ पोहोचले असता तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला. खारघरमधील जंगलातील झाडाजवळील झुडपात मुलीचा मृतदेह फेकण्यात आला होता.

Advertisement
Advertisement