महाराष्ट्र
Shrikant Sarmalkar Dies: शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन
टीम लेटेस्टलीसरमळकर हे1985 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर 1990 मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
अयोद्धेत भगवान श्रीराम विराजमान झाले; Maharashtra CM Eknath Shinde यांनी ठाण्यात ढोल वाजवत साजरा केला आनंद (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला आहे.
Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना
Bhakti Aghavमनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली,' अशी भावना व्यक्त केली आहे.
मीरा रोड मध्ये दोन गटात तणाव; गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीमीरा रोड च्या नया नगर मध्ये गाड्यांची तोडफोड झाल्याने स्थिती तणावग्रस्त बनली आहे.
Ram Mandir: नेपाळच्या जनकपूर पासून अमेरिकेपर्यंत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह
टीम लेटेस्टलीअयोद्धेच्या श्रीरामजन्मभूमीच्या मंदिरामध्ये आज 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलल्ला विराजमान होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉन दरम्यान 2 स्पर्धकांचा मृत्यू, 22 जण रुग्णालयात दाखल
टीम लेटेस्टली75 वर्षीय सहभागी राजेंद्र चंदमल बोरा यांना संपूर्ण 42 किलोमीटर मॅरेथॉन धावताना हृदयविकाराचा झटका आला. बोरा मरीन ड्राईव्हवर अचानक कोसळले.
Beed crime: बदला घेण्याच्या वृत्तीने दोन चिमुकल्या भांवडांची हत्या, बीड हादरलं
Pooja Chavanबदला घेण्याच्या भावनेतून नात्यातल्या महिलेने चक्क चिमुकल्या बहिण आणि भावाला विष देऊन मारल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai News: माजी विद्यार्थ्याकडून शिक्षकाची फसवणूक, 63 लाखांचा लावला चूना, कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pooja Chavanकांदीवली येथील एका ३३ वर्षीय शिक्षकाला त्याच्या माजी विद्यार्थ्याने फसवणुक केल्याचे समोर आले आहे.
Thane Upvan Lake Maha Aarti: ठाण्यात श्रीराम नामाचा गजर, उपवन लेक परिसरात मुख्यमंत्र्यांकडून महा आरती
Amol Moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात महाआरती केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
Mukesh Ambani House Antilia: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया झाले राममय, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीमुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे. नीता अंबानी, ईशा-आनंद, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांच्यासह मुकेश अंबानी उद्या, 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत.
Accident on Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पहिला अपघात, संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीमुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला संपूर्ण अंबानी कुंटूब राहणार उपस्थित
Nitin Kurheव्यावसायिक जगताबद्दल बोलायचे तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे.
Pune Crime: पुण्यात प्रेयसीच्या आईची गळा दाबून हत्या, पाषाण परिसरातील घटना
Amol Moreवर्षा क्षीरसागर यांनी त्याला मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको, असे बजावले होते. त्यामुळे शिवांशू तरुणीच्या आईवर चिडला होता. तो रात्री बाराच्या सुमारास माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीत गेला.
Nanded Murder And Rape Case: धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नांदेड पोलिसांकडून आरोपीला अटक
Pooja Chavanनांदेड जिल्ह्यात रोही पिंपळगाळ येथील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे.
Uddhav Thackeray Receives Invitation For Ram Temple Consecration: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना स्पीडपोस्टद्वारे निमंत्रण
Bhakti Aghavशिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'भगवान राम त्यांना (ज्यांनी आमंत्रण पाठवले त्यांना) शाप देतील. तुम्ही सेलिब्रिटी आणि सिनेतारकांना खास निमंत्रण देत आहात, त्यांचा रामजन्मभूमीशी काहीही संबंध नाही.
Kalyan News: प्रभू श्री रामाच्या नावाखाली महिलेची फसवणूक, अडीज लाखांचा सोनं लंपास
Pooja Chavanजानेवारीच्या 22 तारखेला अयोध्यात राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी देशाभारत एक वेगळाच उत्साह आहे. या उत्साहासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे.
Mumbai Fire: विक्रोळी पूर्व भागातील रुग्णालयात आग; 6 रुग्णांना बाहेर काढण्यात यश
Bhakti Aghavअधिकाऱ्याने सांगितले की, ही आग तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावरील आयसीयूमधील एअर सक्शन मोटरच्या मुख्य केबलपर्यंत मर्यादित होती. संबंधित अधिकारी आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
Pune Shocker: पिपंरीचिंचवड येथे दीराला पोलिसांत पकडून दिल्याच्या रागात पत्नीचा खून, दोघांना अटक, एक फरार
Pooja Chavanपुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक पतीने भाऊ आणि जावे सोबत मिळून पत्नीचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा
Pooja Chavanमहाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Mumbai News: मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण
Pooja Chavanमुंबईत (Mumbai) एका ४४ वर्षीय BMC कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.