ED summons MLA Rohit Pawar: शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ईडी ची नोटीस; 24 जानेवारीला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

रोहित पवारांना 24 जानेवारीला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडी ने मनी लॉडरिंगच्या प्रकरणामध्ये ईडीची नोटीस पाठवली आहे. रोहित पवारांना 24 जानेवारीला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी निगडीत  विविध कार्यलयात ईडीने धाडी घातल्या आहेत. MSC Bank Scam: आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro वर ED ची धाड; 6 कार्यालयात कारवाई .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement