महाराष्ट्र

Sharad Pawar Feels Unwell: बारामतीत बैठकीदरम्यान शरद पवारांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला; पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द

टीम लेटेस्टली

शरद पवार शनिवारी संध्याकाळी विद्या प्रतिष्ठान या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या ट्रस्टच्या सभेला गेले होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि डॉक्टरांनी त्यांची तातडीने तपासणी केली.

Mumbai Local Megablock: उद्या मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील नागपूर येथे एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे

Pune Fire News: वाघोली परिसरातील 12 मजली इमारतीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

पुण्यातील वाघोली परिसरात 12 मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

Pune Crime News: पुण्यातील डीमार्टमध्ये धक्कादायक प्रकार, दोन महिलांची पर्स चोरीला,गुन्हा दाखल

Pooja Chavan

पुण्यातील कर्वेनगर येथील डीमार्ट येथून महिलांचे पाकिट चोरी झाले आहे. त्यामुळे या डीमार्टमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला.

Eknath Khadse Health Update: Angioplasty नंतर हॉस्पिटल मधून एकनाथ खडसेंनी CM Eknath Shinde यांचे मानले आभार; जीवनदान मिळाल्याचा प्रसंग सांगताना भावनिक!

टीम लेटेस्टली

'तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं' असं एकनाथ खडसे भावनिक झाले होते.

COVID-19 Body Bag Scam: कोविड-19 बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ED चे मुंबईच्या माजी महापौर Kishori Pednekar यांना पुन्हा समन्स

Bhakti Aghav

कोवीड महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावलं आहे.

Mumbai Shocker: मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक

Dipali Nevarekar

Dental X-ray साठी गेलेल्या तरूणीवर Diagnostic Centre Technician कडून लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Advertisement

Maharashta News: ऐन दिवाळीत खासगी ट्रव्हल्सचे तिकिट महागलं, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Pooja Chavan

दिवाळीमुळे राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सचे तिकिट वाढली आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला यंदा कात्री बसणार आहे. बसच्या भाड्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे.

MPSC Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Bhakti Aghav

दरवर्षी परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार, 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचे संकट, हवामान विभागाने दिला इशारा

Pooja Chavan

दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याता इशारा हवामान विभागाने दिला आहे

Mumbai Local Train Mega Block Updates: मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत शनिवारी मेगा ब्लॉक

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सेवांवर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत परिणाम होणार आहे.

Advertisement

Pune Accident: पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार वाहनांचा धडकेत दोघांचा मृत्यू

Pooja Chavan

पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दरी पुलावर वाहनांच्या धडकेत मोठा अपघात झाला. चार वाहनांची एकमेकांना धडक लागल्याची माहिती समोर आली आहे.

Drought-Like Situation: राज्यात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

टीम लेटेस्टली

ष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Fire: मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीमध्ये भीषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू

टीम लेटेस्टली

या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

Ajit Pawar-Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

टीम लेटेस्टली

दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

Minor Girls' Suicides: मुंबईत अल्पवयीन मुलींच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक वाढ; मागील 4 वर्षांत समोर आली 23 टक्के अधिक प्रकरणे- Reports

टीम लेटेस्टली

अल्पवयीन मुलींच्या वाढत्या आत्महत्येला विविध घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये तणाव, नातेसंबंधांमध्ये ताण, कुटुंबांसोबतच्या असलेल्या जवळीकतेचा अभाव, पालकांचे कठोर निर्बंध हे संभाव्य ट्रिगर म्हणून उद्धृत केले जातात.

Bombay HC On Firecrackers: यंदा मुंबईकरांना फक्त दोन तासच फटाके फोडता येणार, हायकोर्टाने दिला आदेश; जाणून आतिषबाजीची वेळ

Bhakti Aghav

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आता रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी होती. मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

BJP Leader Padmanabha Acharya Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ आचार्य यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bhakti Aghav

पद्मनाभ आचार्य हे लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी जोडले गेले. 1948 मध्ये RSS वरील बंदीच्या काळात त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासानंतरही शिक्षण सुरू ठेवत आचार्य यांनी उडुपीच्या MGM कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Delhi: राजधानी दिल्लीत पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली, आज पुन्हा पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रच्या इतर आसपासच्या भागात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री हलका पाऊस पडला, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement