NCP: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत आज सुनावणी

शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यातील संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यातील संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचायाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे.निवडणूक आयोग आजची सुनावणी पुढे ढकलणार की, आजच निर्णय देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement