National Game Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदतालिकेत अव्वल, पाहा रॅंक

गोवातील पणजी येथे सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सांगता होणार आहे.

National Game Goa 2023:  गोवातील पणजी येथे सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सांगता होणार आहे.  उपराष्ट्रपती  जगदीप धंकर यांच्या उपस्थितीत आज  37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे. महराष्ट्र राज्य पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर कायम आहे. 75 सुवर्णपदकांसह एकंदर 221 पदकं महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी पटकावली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement