Mumbai Air Quality Index: मंबईतील CSMT मरीन ड्राइव्ह परिसरातील हवेची गुणवत्ता अद्यापही खरबा श्रेणीत (Watch Video)

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण हवेची गुणवत्ता घसरण्याचे प्रमूख खारण ठरले आहे. मुंबई महापालिका अनेक उपाययोजना करत असूनही हवेची गुणवत्ता सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही.

CSMT | (Photo courtesy: X/ANI)

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण हवेची गुणवत्ता घसरण्याचे प्रमूख खारण ठरले आहे. मुंबई महापालिका अनेक उपाययोजना करत असूनही हवेची गुणवत्ता सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केलेह्या व्हिडिओ मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरिन ड्राईव्ह परिसरातील दृश्ये दिसत आहे. ज्यामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 'खूप खराब' श्रेणीत घसरल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement