Navneet Rana On Nitish Kumar: माफी नको राजीनामा द्या, नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांचा संताप

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लैंगिक शिक्षण विषयावरुन विधानसभा सभागृहात केलेल्या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही नितीश कुमार यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तुम्ही बिहारच्या महिलांना न्याय मिळवून देण्याबद्दल बोलले पाहिजे. आम्हाला तुमची माफी नको आहे, तुम्ही राजीनामा द्यावा."

Navneet Rana, Ravi Rana | (Photo courtesy: X/ANI)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लैंगिक शिक्षण विषयावरुन विधानसभा सभागृहात केलेल्या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही नितीश कुमार यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तुम्ही बिहारच्या महिलांना न्याय मिळवून देण्याबद्दल बोलले पाहिजे. आम्हाला तुमची माफी नको आहे, तुम्ही राजीनामा द्यावा." दरम्यान, नितीश कुमार यांनी आपल्या विधानावरुन माफीही मागितली आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now