महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाढलेल्या प्रदुषण पातळी वर उपाययोजनांसाठी बैठक संपन्न

यावेळी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील उपस्थित होते.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाढलेल्या प्रदुषण पातळी वर उपाययोजनांसाठी बैठक संपन्न झाली आहे. आज (9 नोव्हेंबर) दिवशी मुंबई मध्ये ही बैठक झाली आहे. आगामी सण आणि लग्नसराई मध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जाऊ शकतात. त्यामध्ये आता हवेची गुणवत्ता खालावली असताना या समस्येवर उपाय म्हणून काय करता येऊ शकतं? याची माहिती त्यांनी घेतली आहे. Mumbai Air Quality Index: मंबईतील CSMT मरीन ड्राइव्ह परिसरातील हवेची गुणवत्ता अद्यापही खरबा श्रेणीत (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)