महाराष्ट्र

Navi Mumbai Accident: नेरुळ पुलावर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी; गुन्हा दाखल

Pooja Chavan

नेरुळ (Nerul) उड्डाणपुलावर कंटेनरने बाईला जोरदार धडक दिल्याने 30 वर्षीय तरुण जखमी झाला आहे

BJP अध्यक्ष जे. पी. नड्डा 'लालबागच्या राजाच्या' चरणी लीन; मुंबई, पुण्यात बाप्पांचं घेणार दर्शन

टीम लेटेस्टली

गिरगावातही केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला जेपी नड्डा भेट देणार आहेत.

CM Eknath Shinde's Foreign Trip Postponed: Aaditya Thackeray याचं बोचरं ट्वीट अन अवघ्या काही मिनिटांत CM Eknath Shinde यांचा परदेश दौरा लांबणीवर

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्‍यामध्ये करण्यात आलेल्या बदलावर बोलताना अंबादास दानवे यांनी 'डर अच्छा है' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: महापालिका शाळेचा अजब कारभार, सात वर्षांच्या मुलीस वर्गात कोंडले; काही तासांनी सुटका

Pooja Chavan

छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या एका शाळेत पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन वर्गाला कुलूप लावून निघून गेला.

Advertisement

Ganpati Celebrations: Elvish Yadav ला गणेशोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल Jitendra Awhad यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती आरतीचे आयोजन केले होते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Latur Flour Mill Fire: निलंगा येथील फ्लोअर मिलला आगीचा तांडव, कोट्यावधी रुपयाचा माल जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Pooja Chavan

निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला भीषण आग लागली. या भीषण आगीत (Fire) कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे

Special Trains On WR For Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी दिवशी पश्चिम रेल्वे चालवणार गणेशभक्तांसाठी मध्यरात्री विशेष लोकल्स

टीम लेटेस्टली

लालबागचा राजा, गणेशगल्लीतील गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जित केले जातात.

Pune Crime News: लाईसन्स बद्दल विचारणा केल्यामुळे रागाच्या भरात बेरोजगार तरूणाने उचलले टोकाचे पाऊल, आई आणि बहिणीच्या पोटात खुपसला चाकू

Pooja Chavan

एका तरुण मुलाने आपल्या आईला आणि बहिणीला चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

Jalna Accident: जालना महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस पुलावरुन खाली कोसळली

टीम लेटेस्टली

जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला.

26/11Mumbai Attack: 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला; आरोपी तहव्वूर राणा विरोधात पाचवी आरोपपत्र दाखल

Pooja Chavan

मुंबई (26/11 ) दहशतवादी हल्ल्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. हा थरारक हल्ला आज ही डोळ्यांसमोर उभा राहतो.या संदर्भात मुंबई पोलीसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

CM Eknath Shinde's Ganpati Celebrations: 'पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान'; Elvish Yadav ला गणेशोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल Jitendra Awhad यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

टीम लेटेस्टली

आव्हाड पुढे म्हणतात. ‘हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.’

Python Found in Thane? दोन व्यक्तींचा खिडकीला लटकणाऱ्या महाकाय सापाची सुटका करण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch)

Prashant Joshi

व्हिडिओमध्ये, एक माणूस सापाच्या शेपटीने तर दुसरा सापाचे डोके धरून त्याला ग्रीलमधून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

भाजप नेते Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीने केली 50 लाखांची मागणी

टीम लेटेस्टली

सोमय्या यांच्या सचिवाने हा ईमेल ऍक्सेस केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ईमेल आयडीद्वारे ईमेल पाठवला गेला होता तो ऋषिकेश शुक्ला याच्या नावाचा होता. या प्रकरणाचा तपास आता नवघर पोलिसांच्या सायबर सेलकडून केला जात आहे.

Muslim Quota:अजित पवार यांचे मुस्लिम कोट्यासंबंधी महत्त्वपूर्ण वक्तव्य, जाणून घ्या अधिक माहिती

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांशी बैठक घेतली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shiv Sena MLAs Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

टीम लेटेस्टली

आज दुसर्‍या सुनावणीनंतर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.

Mumbai Police Viral video: पाऊस आणि गणेश विसर्जन दरम्यान चर्नी रोड स्टेशनवर अडकलेल्या एका व्यक्तीची आणि त्याच्या 5 महिन्यांच्या मुलाची मुंबई पोलीसांनी अश्या प्रकारे केली मदत (Watch video)

टीम लेटेस्टली

मुंबई पोलिसांचे सर्वोत्कृष्ट काम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चर्नी रोड रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती आणि त्याचे 5 महिन्यांचे बाळ अडकले होते.

Advertisement

Thane shocker: डोंबिवलीत वडिलांनीच आपल्या मतिमंद मुलीचा गळा दाबून केला खून, आरोपी व्यक्तीला अटक

Pooja Chavan

10 वर्षाच्या मतिमंद मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Raj Thackeray at Varsha Bungalow: राज ठाकरेंनी घेतले CM एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.

Ajit Pawar On Muslim Quota: मुस्लिम कोट्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू; अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

Bhakti Aghav

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, मी मुख्यमंत्री शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यावर ते सहमत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांनी सुरळीत सहकार्य आणि एकत्रित काम करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Mumbai Shocker: आईला सुर्‍याचा धाक दाखवत 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

टीम लेटेस्टली

मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार प्रकरणी पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय एक आरोपी अटकेत आहे तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Advertisement