Navi Mumbai Traffic Update: डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेन वर अपघात; वाहतूक मंदावली

सध्या अपघातग्रस्त वाहनं काढण्याचं काम सुरू असल्याचंही नवी मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितलं आहे.

Accident | X

डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेन वर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन वाहनं एकमेकांवर पठोपाठ आदळली असून यामुळे वाहनांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. सध्या या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या अपघातग्रस्त वाहनं काढण्याचं काम सुरू असल्याचंही X वर पोस्ट करत सांगण्यात आलं आहे. Kharghar Road Accident: ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू, वाहन चालक फरार, खारघर महामार्गावरील अपघात .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now