Bal Thackeray Smrutidin 2023: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी नातू आदित्य ठाकरे यांची भावनिक पोस्ट
बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्त शिवसैनिकांकडून आदरांजली अर्पण केली जात आहे.
आज बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त आदित्य ठाकरे यांनी आजोबा-नातवाचं नात्यातून एक खास पोस्ट शेअर केली आहे. 'जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे. मी भाग्यवान आहे' असं म्हणत त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. Bal Thackeray Quotes: बाळ ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त Facebook Messages, WhatsApp Status वर त्यांचे विचार शेअर करत उजाळा द्या त्यांच्या आठवणींना!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement