Naxal Attack in Bhamragarh: गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला; एका नागरिकाचा गोळीबारात मृत्यू
गडचिरोली मध्ये एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.
गडचिरोली मध्ये भामरागढ भागात नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. SP Gadchiroli Neelotpal यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव Dinesh Gawde आहे. Maharashtra: नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल सायन्स लॅब सुरू, पहा व्हिडिओ.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement