महाराष्ट्र
Vitthal Rukmini Mandir: पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीला काकड्यानंतर उबदार पोशाख, पहा फोटोज
टीम लेटेस्टलीविठूरायाला कानपट्टी बांधण्यात आली असून अंगावर केशरी रंगाची काश्मिरी शाल पांघरण्यात आली. तसेच रुक्मिणी मातेच्या अंगावर ऊबदार शाल पांघरण्यात आली.
Dombivli Crime: डोंबिवलीत महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक, पुढील तपास सुरु
Pooja Chavanडोंबिवली (Dombivali) महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार?
अण्णासाहेब चवरेबारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णधार अजित पवार यांनी व्यक्त केल्याने सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची नावे चर्चेत आली आहेत. शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित आहे. दादा गटाचा उमेदवार कोण? याबाबत मात्र विविध चर्चा सुरु आहेत.
Mega Block Update: मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक; जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वे मार्गाने आज शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.
Mumbai Crime: घाटकोपर बस स्थानक परिसरात तरुणीस मारहाण, आरोपीला अटक
Pooja Chavanमुंबई शहरातील पवई परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीला पंतनगर पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे.
CM Eknath Shinde: 'सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टीम लेटेस्टलीसगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात तर काही त्यांच्यासारखे 'सुरेल'ही असतात असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.
Cyclone Michaung Updates: मिचॉंग चक्रीवादळ, तामिळनाडूमध्ये पर्जन्यवृष्टी; महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग
अण्णासाहेब चवरेUnseasonal Rain In Maharashtra: मिचॉंग चक्रीवादळ तामिळनाडूच्या समुद्रकिनारपट्टीवर घोंगावत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाच्या इतर भागातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आज पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
Wardha News: शालेय पोषण आहारातील धान्य चोरट्यांचा पदार्फाश,वर्धातील खळबळजनक घटना
Pooja Chavanशाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यातून समोर येत आहे.
Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 16 अनारक्षित विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
टीम लेटेस्टलीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यामध्ये आणखी दोन गाड्यांची भर घालण्यात आली आहे.
Mumbai Shocker: काकाचा पुतणीवर बलात्कार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर करवला गर्भपात; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
टीम लेटेस्टलीकाही महिन्यांनंतर तिला पोटात दुखू लागले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिचा गर्भपात केला गेला. पुढे 10 जुलै 2017 रोजी तिच्या काकाविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra: सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या-Uddhav Thackeray यांची मागणी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात आठवडाभरापूर्वी अचानक अवकाळी पाऊस बरसला आणि राज्यात मोठ्या प्रमाणात पीकांचं नुकसान करून गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
General Manager Of Central Railway: मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी Ram Karan Yadav यांनी स्वीकारला पदभार
टीम लेटेस्टलीयादव यांनी 1985 मध्ये आयआयटी रुरकी येथून ऑनर्ससह बीई (सिव्हिल) केले. त्यांनी 1987 मध्ये आयआयटी दिल्लीतून एम.टेक (सॉइल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनीअरिंग) केले. मार्च 1988 मध्ये ते रेल्वेमध्ये रुजू झाले. त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करण्याचा खूप समृद्ध आणि विपुल अनुभव आहे.
Pawar vs Pawar: अजित पवारांच्या गौप्यस्फोटांवर सुप्रिया सुळे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; देवगिरी वरील बैठक ते बारामती लोकसभेचं आव्हान बाबत पहा काय म्हणाल्या!
टीम लेटेस्टलीशरद पवारांवर बोलताना आज अजित पवारांनी पुन्हा आपल्याला टार्गेट केलं गेलं असल्याची भावाना बोलून दाखवली आहे.
Ajit Pawar Revealed 3 Secret: सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो; शरद पवार यांच्यासंदर्भात अजित पवारांनी केले तीन मोठे गौप्यस्फोट
Bhakti Aghavशरद पवार राजीनामा देणार याची देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना कल्पना देण्यात आली होती. शरद पवार मला एक सांगत होते, परंतु करत मात्र वेगळचं काहीतरी होते, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Pune: पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे दुकानांवरील मराठी साईनबोर्ड्ससाठी आंदोलन; इंग्रजी भाषेतील पाट्यांची केली तोडफोड (Watch Video)
टीम लेटेस्टलीदुकानांवर मराठी नाव नसल्याने पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
Dombivli Crime: भिंत फोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी, डोबिंवलतील घटना
Pooja Chavanडोंबिवलीत गुन्हेगांरांची वाढते प्रमाण पाहून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होत चालले आहे. डोंबिवलीत चक्का एका चोरट्यांनी हद्दच पार केली.
पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या; Uddhav Thackeray यांची मागणी
टीम लेटेस्टलीआज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे.
Sniffer Dog Finds Abducted Boy: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकातील स्निफर कुत्र्याची कमाल! अवघ्या 90 मिनिटांत घेतला अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाचा शोध
टीम लेटेस्टलीलिओ नावाच्या कुत्र्याला शहरातील उपनगरीय अंधेरी (पूर्व) भागातील अशोक नगर झोपडपट्टीत अपहरण झालेला मुलगा त्याच्या घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता.
Lok Sabha Election 2024: महायुतीच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभेच्या जागा लढवणारच - अजित पवारांची घोषणा
टीम लेटेस्टलीकाही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी फॉर्म्युला ठरला असून भाजपा 26 आणि शिंदे, पवार गट 22 जागा लढवणार आहेत. अशी माहिती दिली आहे.
Beed Cyber Crime: दुप्पट पैशांचं आमिश दाखवत भाच्याने मामाला लावला 70 लाखांचा चुना, बीडमधील घटना
Pooja Chavanबीड शहरात भाच्याने आपल्या मामाला पैशांचा गंडा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.