Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg: सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण PM Modi यांच्या हस्ते संपन्न (Watch Video)
नौसेना दल दिनाच्या निमित्ताने सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण काहीवेळापूर्वीच संपन्न झालं आहे.
महाराष्ट्राच्या समुद्र किनारी परकीय आक्रमणाविरूद्ध आरमार उभारून शिवरायांनी त्यांच्या प्रशासक म्हणून असलेल्या दुरदुष्टीची झलक दाखवली होती. आजही देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुसज्ज नौदल आवश्यक आहे. हाच विचार लक्षात घेऊन नौसेना दल दिनाच्या निमित्ताने सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण काहीवेळापूर्वीच संपन्न झालं आहे. आता पर्यटकांनाही तो किल्ला पाहता येणार आहे. Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg Live Streaming: राजकोट किल्ल्यावर आज PM Modi यांच्या हस्ते होणार Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्याचं अनावरण; इथे पहा थेट प्रक्षेपण.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement