Mumbai Shocker: वडाळा टीटी भागामध्ये 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार; 23 वर्षीय आरोपी अटकेत

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पीडीत मुलीच्या ओळखीतील व्यक्ती होता.

Girl | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबईच्या वडाळा टीटी पोलिस स्थानकामध्ये 4 वर्षीय बालिकेवर बलातकार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन वडाळा पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात आली असून 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरूद्ध IPC section 376, POCSO Act अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पीडीत मुलीच्या ओळखीतील व्यक्ती होता.  नक्की वाचा: Molestation Case In Mumbai: अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement