गुरू-शिष्याच्या आदराने पाहिले जाणार्या नात्याला काळीमा फासल्याची एक घटना समोर आली आहे. मुंबईत अॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विभयभंग झाल्याचं समोर आलं आहे. ट्युशनसाठी मुलगी शिक्षकाकडे जात होती त्यावेळी मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पहा ट्वीट
Maharashtra: An incident of molestation of a 16-year-old girl by a teacher on the pretext of tuition has come to light in the Antop Hill area. A case of molestation has been registered and further investigation is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) December 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)