Sensex Record High After BJP Wins: शेअर बाजारात विधानसभा निवडणूक निकालांनंतर तेजी; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी वधारला
आज सेनेक्स रेकॉर्ड हाय 1000 अंकांनी वधारला आहे. आज तो 68491 पर्यंत पोहचला असून निफ्टी 20,602 पर्यंत पोहचल्याचं चित्र आहे.
लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जाणार्या देशातील पाच राज्यंतील निवडणूकांचा निकाल लागला आहे. काल जाहीर झालेल्या 4 निकालात भाजपा 3-1ने आघडीवर असल्याने लोकसभेमध्येही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचाच करिश्मा दिसण्याची चिन्हं असताना आता त्याचे पडसाद शेअर मार्केट वरही दिसले आहेत. आज सेनेक्स रेकॉर्ड हाय 1000 अंकांनी वधारला आहे. आज तो 68491 पर्यंत पोहचला असून निफ्टी 20,602 पर्यंत पोहचल्याचं चित्र आहे. Mann Mann Mein Modi: 'पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी'- मुख्यमत्री एकनाथ शिंदे .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement